Friday, March 5, 2021
Online Tushar
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
Online Tushar
No Result
View All Result

ई आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?

Tushar Bhambare by Tushar Bhambare
11 March 2019
in कसे करावे?
Reading Time: 2min read
A A
0
how-to-download-e-aadhaar-card-pdf-in-marathi
24
SHARES
395
VIEWS
व्हाटसॲपवर शेअर कराफेसबुकवर शेअर कराट्विटरवर शेअर करा
ADVERTISEMENT

अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड गरजेचे आहे. अनेकदा आधार कार्ड आपल्या जवळ नसते अशावेळी ते ऑनलाईन देखील डाउनलोड करता येते. आजच्या ब्लॉगद्वारे आपण ई आधार कार्ड कसे डाउनलोड करावे हे जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा. (युआयडीएआय मराठी वेबसाईट : https://uidai.gov.in/mr/) यानंतर मेन्यू बारवरील माझा आधार या पर्यायातील आधार कार्ड डाउनलोड करा यावर क्लिक करा.

UIDIA-marathi-official-website
UIDAI ऑफिशिअल मराठी वेबसाईट

तुमच्यासमोर एक फॉर्म येईल. यात तुमच्याकडे आधार कार्ड नंबर, एनरोलमेंट नंबर (नोंदणी क्रमांक), व्हर्च्युअल आयडी यापैकी जे असेल तो पर्याय निवडा. यात आवश्यक असणारी माहिती भरा. सेक्युरिटी कोड (कॅपचा) व्यवस्थित टाकून Send OTP या पर्यायावर क्लिक करा.

ADVERTISEMENT

काही सेकंदात तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो टाकून तुमचे आधार कार्ड डाउनलोड करा. डाउनलोड केलेली ई आधारची पीडीएफ फाईल हि पासवर्ड प्रोटेक्टेड असेल. याचा पासवर्ड तुमच्या नावाचे पहिले ४ अक्षरे आणि त्यानंतर तुमचे जन्म वर्ष असा असेल. उदारणार्थ तुमचे नाव जर तुषार असेल आणि जन्म वर्ष १९९४ असेल तर तुमच्या ई आधार कार्ड पीडीएफचा पासवर्ड TUSH1994 असा राहील.

Tags: e Aadhaar Card Downloade Aadhaar Card PDFआधार कार्डई आधार कार्ड
SendShare10Tweet6
ADVERTISEMENT
Previous Post

वर्डप्रेस वेबसाईटवर पुश नोटिफिकेशन कसे सुरु करावे?

Next Post

वर्डप्रेसवर गूगल ऍनालिटिक्स (Google Analytics) कसे इन्स्टॉल करावे?

Tushar Bhambare

Tushar Bhambare

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

Related Posts

chat-on-whatsapp-without-saving-number
कसे करावे?

नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा?

4 May 2019
1.4k
free-business-email-address-with-zoho-mail
कसे करावे?

मोफत बिझनेस ई-मेल आयडी कसा तयार करावा?

19 March 2019
572
unsend-sent-email-in-gmail
कसे करावे?

जीमेलवरून चुकून पाठवलेला मेल अन्सेंड कसा करावा?

3 May 2018
312
Next Post
how-to-install-google-analytics-in-wordpress-in-marathi

वर्डप्रेसवर गूगल ऍनालिटिक्स (Google Analytics) कसे इन्स्टॉल करावे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माझ्याविषयी

Online Tushar

तुषार महेश भांबरे

पत्रकार, ब्लॉगर

नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.




How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

  • how-to-rank-1-on-google-marathi-guindance

    आपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची?

    186 shares
    Share 133 Tweet 22
  • नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा?

    205 shares
    Share 156 Tweet 21
  • वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

    123 shares
    Share 77 Tweet 19
  • प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

    207 shares
    Share 167 Tweet 17
  • गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे?

    181 shares
    Share 141 Tweet 17

© 2019. Made with ❤️ using WordPress

No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल

© 2019. Made with ❤️ using WordPress