अनेकदा घाईघाईत आपल्याकडून एखादा मेल चुकीचा अथवा चुकीच्या व्यक्तीला पाठवला जातो. यासाठी जीमेलमध्ये Gmail पाठवलेला मेल रद्द करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु अनेकांना कसा करावा? हे पाहू.
१. सर्वप्रथम आपले जीमेल अकाउंट लॉगिन करा.
२. यानंतर वर उजव्या बाजूला सेटिंगच्या चिन्हावर ⚙ क्लीक करा.
३. General सेटिंगमधील Undo Send ऑप्शनवर टीक केल्यावर तुम्हाला ५, १०, २०, ३० सेकंद असे पर्याय दिसतील. तुम्हाला हवा असलेला वेळ निवडून सेटिंग्स सेव्ह करा.

यानंतर दरवेळी तुम्ही मेल पाठवल्यावर Your message has been sent. यानंतर Undo हा पर्याय दिसेल.

या लेखाविषयी काही शंका, सूचना असल्यास खाली कॉमेंट करा.