वर्डप्रेस, ब्लॉगिंग, कोअर वेब व्हायटल, होस्टिंग याविषयी सर्वकाही एकाच ठिकाणी

सर्वाधिक वाचलेले ब्लॉग

तुम्हाला ब्लॉग तयार करायचा आहे का? पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म हे कळत नसेल. मोफत असणाऱ्या ब्लॉगरवर कि पैसे लागणाऱ्या वर्डप्रेसवर? हा ब्लॉग वाचल्यावर तुमच्या मनातील सर्व प्रश्न दूर होतील.

आजच्या लेखात सोप्या भाषेत आपण होस्टिंग म्हणजे नेमकं काय असतं? होस्टिंग कशी काम करते? त्याचे प्रकार कोणते? याविषयी जाणून घेऊ.

आजच्या ब्लॉगमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि तुमच्या गुगल रँक अथवा इतर गोष्टींना धक्का न पोहचवता ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा हे जाणून घेऊ.