WordPress

push-notification-on-wordpress-website-using-onesignal

वर्डप्रेस वेबसाईटवर पुश नोटिफिकेशन कसे सुरु करावे?

एका सर्वे नुसार ७०% वाचक तुमच्या वेबसाईटवर पुन्हा येत नाही. यासाठी वाचकांपर्यंत वेबसाईटवरील नवनवीन अपडेट पोचवणे आवश्यक आहे. पुश नोटिफिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगवरील ...

|
how-to-install-wordpress-on-localhost-mamp-in-marathi

लोकलहोस्टवर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?

नवीन थीम्स, प्लगिन आणि प्रोजेक्ट टेस्ट करण्यासाठी लोकलहोस्ट फार उपयोगी पडते. तुम्हाला वर्डप्रेस शिकण्यासाठी देखील लोकलहोस्ट उपयोगी ठरते. लोकलहोस्टवर वर्डप्रेस इन्स्टॉल करणे फार सोपे ...

|
how-to-install-wordpress-plugin-marathi

वर्डप्रेसमध्ये प्लगिन कसे इन्स्टॉल करावे?

वर्डप्रेस प्लगिन्सच्या मदतीने वेबसाईटवर नवनवीन फीचर्स वाढवता येतात. वर्डप्रेसवर सध्या हजारो मोफत आणि विकत प्लगिन्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर wordpress.com वापरत असला तर तुम्हला ...

|
top-10-useful-wordpress-plugins-list-in-marathi

वापरायला हवेच असे १० वर्डप्रेस प्लगिन्स

वर्डप्रेससाठी लाखो प्लगिन्स आणि थीम्स उपलब्ध असल्यामुळेच वर्डप्रेस इतकं झपाट्याने लोकप्रिय होत आहे.  या प्लगिन्सच्या मदतीने आपल्याला वेबसाईट अधिक पॉवरफुल करता येते. वर्डप्रेसच्या अधिकृत लिस्टिंमध्ये जवळपास ...

|
टॉप १० वर्डप्रेस ब्लॉग थीम्स | Top 10 WordPress Themes For Blog

टॉप १० वर्डप्रेस ब्लॉग थीम्स

ज्यांना कोडींग येत नाही अशांसाठी नेटवर लाखो मोफत थीम्स  उपलब्ध आहेत. आजच्या लेखात आपण व्यक्तिगत ब्लॉगसाठी उपयोगात येतील अशा टॉप १० थीम्स पाहणार आहोत.

|
wordpress-or-blogger

वर्डप्रेस की ब्लॉगर? २०२५ मधे ब्लॉगिंगमधून पैसे कमवण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म बेस्ट आहे?

तुम्हाला ब्लॉग तयार करायचा आहे का? पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वापरावा हे कळत नसेल. ब्लॉग कुठे सुरु करावा? मोफत असणाऱ्या ब्लॉगरवर कि पैसे लागणाऱ्या वर्डप्रेसवर? हा ब्लॉग वाचल्यावर तुमच्या मनातील सर्व प्रश्न दूर होतील.

|