Namecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?
वर्डप्रेस ब्लॉग सुरु करण्यासाठी सर्वप्रथम डोमेन आणि होस्टिंगची आवश्यकता असते. वर्डप्रेस ब्लॉग तयार करतांना होस्टिंगची निवड सर्वाधिक महत्त्वाची ठरते. याआधीच्या ...
वर्डप्रेस ब्लॉग सुरु करण्यासाठी सर्वप्रथम डोमेन आणि होस्टिंगची आवश्यकता असते. वर्डप्रेस ब्लॉग तयार करतांना होस्टिंगची निवड सर्वाधिक महत्त्वाची ठरते. याआधीच्या ...
तुम्ही तुमच्या वर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड विसरला आहात का? तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण वर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा हे जाणून ...
वर्डप्रेस हे सुरवातीला खरं तर ब्लॉगर, पब्लिशर यांनाच समोर ठेऊन तयार करण्यात आलं होत. न्यूजपोर्टलसाठी माझ्यामते वर्डप्रेस हीच सर्वोत्तम कंटेन्ट ...
ब्लॉगिंग करण्यासाठी केवळ ब्लॉग लिहता येऊन उपयोग होत नसतो. यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विषयी कामापूर्ती का असेना माहिती असावी ...
पत्रकार, ब्लॉगर
नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.