Search Results for: wordpress

टॉप १० न्यूजपेपर / मॅगझीन वर्डप्रेस थीम

टॉप १० न्यूजपेपर / मॅगझीन वर्डप्रेस थीम

वर्डप्रेस हे सुरवातीला खरं तर ब्लॉगर, पब्लिशर यांनाच समोर ठेऊन तयार करण्यात आलं होत. न्यूजपोर्टलसाठी माझ्यामते वर्डप्रेस हीच सर्वोत्तम कंटेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम (CMS) आहे. सध्या राष्ट्रीय पातळीवरील इंडियन एक्सप्रेसपासून स्थानिकपातळीवरील जनशक्तिपर्यन्त अनेक मीडिया हाऊसमध्ये वर्डप्रेस वापरले जाते. वर्डप्रेसवर न्यूजपोर्टल सुरु करणे अतिशय सोपे व कमी खर्चिक आहे. माझ्या ब्लॉगवर याआधी मी वर्डप्रेसवर वेबसाईट कशी सुरु…

वर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत

वर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत

ब्लॉगिंग करण्यासाठी केवळ ब्लॉग लिहता येऊन उपयोग होत नसतो. यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विषयी कामापूर्ती का असेना माहिती असावी लागते. कारण बऱ्याचदा आपल्याला ब्लॉगवर काही बदल करावयाचे असतात आणि त्यासाठी आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. वर्डप्रेस शिकणे तसे फार सोपे आहे त्याचमुळे वर्डप्रेस इतके झपाट्याने लोकप्रिय होत आहे. मी स्वतः कोणताही कोर्स न करता…

२०२०  मधील टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म

२०२० मधील टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म

अनेकांना स्वतःचा ब्लॉग सुरु करायचा असतो. पण नेमका कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी योग्य आहे हे कळत नसत. ऑनलाईन अनेक विकत व मोफत असे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. परंतु प्रत्येकाचे काही फायदे व काही तोटे आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये आपण२०२० मधील टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची तुलना करणार आहोत. यात त्यांचे फायदे, तोटे याविषयी सविस्तर लिहण्याचा प्रयत्न असेल….

प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

गुगल क्रोम हे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे वेब ब्राऊजर आहे. मी स्वतः लॅपटॉप, मोबाईल इतकंच काय स्मार्ट टीव्हीवर देखील क्रोमच वापरतो. क्रोममध्ये एक्सटेन्शन्स इन्स्टॉल करून तुम्ही क्रोम अधिक प्रभावीपणे वापरू शकता. सध्या लाखो एक्सटेंशन क्रोम वेब स्टोरवर मोफत उपलब्ध आहेत. क्रोम एक्सटेंशन म्हणजे काय? एक्सटेंशन म्हणजे एक छोटा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही…

cPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?

cPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?

ब्लॉग सुरु करण्यासाठी वर्डप्रेस हा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. याआधीच्या ब्लॉग्समध्ये मी ब्लॉगर आणि वर्डप्रेसमध्ये फरक काय? तसेच वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा? याविषयी लिहले आहे. होस्टिंग म्हणजे नेमकं काय असत हे देखील मी आधीच्या ब्लॉगमध्ये समजावून सांगितलं आहे. आता आजच्या ब्लॉगमध्ये डोमेन – होस्टिंग घेतल्यानंतर cPanel च्या मदतीने वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करावं…

ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा?

ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा?

गेल्या खूप दिवसांपासून अनेकांचे माझ्या फेसबुक पेजवर मेसेज येत होते कि आम्ही आधी ब्लॉगरवर ब्लॉग तयार केलाय. आता तो आम्हाला वर्डप्रेसवर स्थलांतरित (Migrate) करायचा आहे कसा करू? तर हे अतिशय सोपे आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि तुमच्या गुगल रँक अथवा इतर गोष्टींना धक्का न पोहचवता ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा हे…