Search Results for: wordpress

टॉप वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते?

टॉप वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते?

वर्डप्रेस हा सर्वाधिक वापरला जाणारा CMS आहे. जगभरातील जवळपास ४३% वेबसाईट या वर्डप्रेसवर आहेत. याचमुळे वर्डप्रेस वेबसाईट या हॅकरच्या कायम रडारावर असतात. वर्डप्रेस वेबसाईटला हॅकर्स आणि मालवेअरच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही प्लगिन्सची माहिती आपण या लेखात जाणून घेऊ

वर्डप्रेसमध्ये पोस्ट आणि पेज यात काय फरक आहे?

वर्डप्रेसमध्ये पोस्ट आणि पेज यात काय फरक आहे?

अनेक नवीन वर्डप्रेस युजर्स पोस्ट आणि पेज यामध्ये गोंधळून जातात. मला खूप जण विचारतात जर पेजवर पण पोस्टसारखेच लिहता येत तर आम्ही पेजवरच का लिहू नये? पेज कधी तयार करावे? पोस्ट व पेज हे दिसायला सारखे असले तरी त्यात खूप अंतर आहे. दोघांचे उपयोग वेगवेगळे आहेत. यासाठीच आजच्या ब्लॉगमध्ये आपण वर्डप्रेस पोस्ट व ब्लॉग यातील…

वर्डप्रेस पोस्टमध्ये व्हिडीओ कसा टाकावा?

वर्डप्रेस पोस्टमध्ये व्हिडीओ कसा टाकावा?

नवीन ब्लॉग किंवा वेबसाईट सुरु केल्यावर अनेकदा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि व्हिडीओ कसा टाकायचा? एका सर्वेनुसार व्हिडीओ तुमच्या युजरला ब्लॉगवर खिळवून ठेवतात तसेच यामुळे बाउंस रेट देखील कमी होतो. जर तुमचा ब्लॉग/वेबसाईट वर्डप्रेसवर असले तर यात व्हिडीओ टाकणे अतिशय सोपे आहे. YouTube, Vimeo, Facebook, Twitter यासारख्या अनेक सर्व्हिसेसवरील व्हिडीओ वर्डप्रेसवर सहजपणे एम्बेड करता…

वर्डप्रेसमध्ये कॅटेगरी कशा तयार कराव्यात?

वर्डप्रेसमध्ये कॅटेगरी कशा तयार कराव्यात?

वर्डप्रेसमध्ये आपल्या पोस्ट कॅटेगरी आणि टॅगच्या मदतीने वर्गीकरण करता येते. कॅटेगरी आणि टॅगमधील महत्त्वाचा फरक म्हणजे कॅटेगरीमध्ये तुम्हाला सबकॅटेगरी करता येतात. आजच्या ब्लॉगमध्ये आपण कॅटेगरी कशा तयार कराव्यात हे जाणून घेऊ. कॅटेगरीच्या मदतीने तुम्हाला तुमची वेबसाईट अधिक सुटसुटीत करता येते. उदाहरणार्थ जर तुमचे न्यूज पोर्टल असेल तर त्यावरील बातम्या तुम्ही राज्यानुसार दाखवू शकता. त्यातल्या त्यात…

वर्डप्रेसवर थीम कशी इन्स्टॉल करावी?

वर्डप्रेसवर थीम कशी इन्स्टॉल करावी?

वर्डप्रेस जगातील सर्वात जास्त वापरला जाणारा CMS (कंटेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम) आहे. जगभरातील जवळपास ३०% वेबसाईट या वर्डप्रेसवर आहेत. वर्डप्रेस झपाट्याने लोकप्रिय होण्यासाठी अनेक कारण आहेत. त्यातील एक कारण म्हणजे वर्डप्रेससाठी उपलब्ध असणाऱ्या असंख्य थीम्स. आजच्या लेखात आपण वर्डप्रेसवर थीम कशी इन्स्टॉल करावी हे पाहणार आहोत. वर्डप्रेसवर थीम इन्स्टॉल करण्यासाठी ३ पर्याय आहे. १. वर्डप्रेस थीम…

वर्डप्रेसवर गूगल ऍनालिटिक्स (Google Analytics) कसे इन्स्टॉल करावे?

वर्डप्रेसवर गूगल ऍनालिटिक्स (Google Analytics) कसे इन्स्टॉल करावे?

वेबसाईट सुरु केल्यानंतर त्या वेबसाईटवर येणारा ट्राफिक समजून घेण्यासाठी Google Analytics फार महत्त्वाचे आहे. आपल्या वेबसाईटचे किती वाचक आहेत? ते कुठून येत आहेत? त्यांना काय आवडतंय काय नाही आवडत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला गूगल ऍनालिटिक्सच्या मदतीने मिळतात. आजच्या ब्लॉगमध्ये आपण गूगल ऍनालिटिक्स विषयी पुढील माहिती जाणून घेणार आहोत. Google Analytics म्हणजे काय? त्याची आवश्यकता…