जीमेलवरून चुकून पाठवलेला मेल अन्सेंड कसा करावा?
अनेकदा घाईघाईत आपल्याकडून एखादा मेल चुकीचा अथवा चुकीच्या व्यक्तीला पाठवला जातो. यासाठी जीमेलमध्ये पाठवलेला मेल रद्द करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अनेकदा घाईघाईत आपल्याकडून एखादा मेल चुकीचा अथवा चुकीच्या व्यक्तीला पाठवला जातो. यासाठी जीमेलमध्ये पाठवलेला मेल रद्द करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
पत्रकार, ब्लॉगर
नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.