ब्लॉगिंग

होस्टिंग रिव्ह्यू वर्डप्रेस
DigitalOcean VPS वापरून ५ मिनिटात तयार करा वर्डप्रेस वेबसाईट
DigitalOcean Review in Marathi नमस्कार मित्रांनो,मी स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून DigitalOcean चे VPS वापरात आहे. माझ्या मते मार्केटमधील इतर होस्टिंग ...

होस्टिंग रिव्ह्यू Featured वर्डप्रेस
स्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर
Hostinger Hosting Review in Marathi सध्या लॉकडाऊनमुळे अनेक जण ब्लॉगिंगकडे वाळताय. मराठीत गुगल ऍडसेन्स सुरु झाल्यापासून लाखो कमावण्याचे स्वप्न अनेक ...

वर्डप्रेस
Namecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?
वर्डप्रेस ब्लॉग सुरु करण्यासाठी सर्वप्रथम डोमेन आणि होस्टिंगची आवश्यकता असते. वर्डप्रेस ब्लॉग तयार करतांना होस्टिंगची निवड सर्वाधिक महत्त्वाची ठरते. याआधीच्या ...

ब्लॉगिंग
गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे?
नुकतेच गुगलने मराठी वेबसाईटसाठी देखील ऍडसेन्सची परवानगी देणे सुरु केले आहे. यामुळे मराठी ब्लॉगर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण गुगल ऍडसेन्स ...

वर्डप्रेस
वर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा?
तुम्हाला तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाईटवर कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करायचा आहे का? प्रत्येक वेबसाईटवर कॉन्टॅक्ट फॉर्म असणे आवश्यक आहे. जर तुम्ही ...

ब्लॉगिंग
अखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु
बहुप्रतीक्षित गुगल ऍडसेन्स आता मराठीसाठी (Google Adsense for Marathi Websites) देखील सुरु झाले आहे. मराठी डिजीटल प्रकाशक (Marathi Publishers) गेल्या ...