ब्लॉगिंग
टॉप १० वर्डप्रेस ब्लॉग थीम्स
ज्यांना कोडींग येत नाही अशांसाठी नेटवर लाखो मोफत थीम्स उपलब्ध आहेत. आजच्या लेखात आपण व्यक्तिगत ब्लॉगसाठी उपयोगात येतील अशा टॉप १० थीम्स पाहणार आहोत.
वर्डप्रेस की ब्लॉगर?
तुम्हाला ब्लॉग तयार करायचा आहे का? पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वापरावा हे कळत नसेल. ब्लॉग कुठे सुरु करावा? मोफत असणाऱ्या ब्लॉगरवर कि पैसे लागणाऱ्या वर्डप्रेसवर? हा ब्लॉग वाचल्यावर तुमच्या मनातील सर्व प्रश्न दूर होतील.