वर्डप्रेस

learn-wordpress-online

वर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत

ब्लॉगिंग करण्यासाठी केवळ ब्लॉग लिहता येऊन उपयोग होत नसतो. यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विषयी कामापूर्ती का असेना माहिती असावी लागते. कारण बऱ्याचदा आपल्याला ...

|
how-to-install-wordpress-in-cpanel-marathi-tutorial

cPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?

ब्लॉग सुरु करण्यासाठी वर्डप्रेस हा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. याआधीच्या ब्लॉग्समध्ये मी ब्लॉगर आणि वर्डप्रेसमध्ये फरक काय? तसेच वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु ...

|
blogger-to-wordpress-migration-in-marathi

ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा?

गेल्या खूप दिवसांपासून अनेकांचे माझ्या फेसबुक पेजवर मेसेज येत होते कि आम्ही आधी ब्लॉगरवर ब्लॉग तयार केलाय. आता तो आम्हाला वर्डप्रेसवर स्थलांतरित (Migrate) करायचा ...

|
top-5-wordpress-security-plugins-in-marathi

टॉप वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते?

वर्डप्रेस हा सर्वाधिक वापरला जाणारा CMS आहे. जगभरातील जवळपास ४३% वेबसाईट या वर्डप्रेसवर आहेत. याचमुळे वर्डप्रेस वेबसाईट या हॅकरच्या कायम रडारावर असतात. वर्डप्रेस वेबसाईटला हॅकर्स आणि मालवेअरच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही प्लगिन्सची माहिती आपण या लेखात जाणून घेऊ

|
wordpress-posts-vs-pages-in-marathi

वर्डप्रेसमध्ये पोस्ट आणि पेज यात काय फरक आहे?

अनेक नवीन वर्डप्रेस युजर्स पोस्ट आणि पेज यामध्ये गोंधळून जातात. मला खूप जण विचारतात जर पेजवर पण पोस्टसारखेच लिहता येत तर आम्ही पेजवरच का ...

|
How-to-embed-video-wordpress-post-in-marathi

वर्डप्रेस पोस्टमध्ये व्हिडीओ कसा टाकावा?

नवीन ब्लॉग किंवा वेबसाईट सुरु केल्यावर अनेकदा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि व्हिडीओ कसा टाकायचा? एका सर्वेनुसार व्हिडीओ तुमच्या युजरला ब्लॉगवर खिळवून ठेवतात ...

|