Thursday, June 17, 2021
Tushar Bhambare

Tushar Bhambare

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

wpforms-how-to-create-contact-from-in-wordpress-marathi-tutorial

वर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा?

तुम्हाला तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाईटवर कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करायचा आहे का? प्रत्येक वेबसाईटवर कॉन्टॅक्ट फॉर्म असणे आवश्यक आहे. जर तुम्ही...

google-adsense-now-for-marathi

अखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु

बहुप्रतीक्षित गुगल ऍडसेन्स आता मराठीसाठी देखील सुरु झाले आहे. मराठी डिजीटल प्रकाशक गेल्या अनेक वर्षांपासून गुगल ऍडसेन्स मराठी वेबसाईटसाठी सुरू...

how-to-change-wordpress-password-marathi

वर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा?

तुम्ही तुमच्या वर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड विसरला आहात का? तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण वर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा हे जाणून...

top-10-newspaper-Magazine-wp-themes

टॉप १० न्यूजपेपर / मॅगझीन वर्डप्रेस थीम

वर्डप्रेस हे सुरवातीला खरं तर ब्लॉगर, पब्लिशर यांनाच समोर ठेऊन तयार करण्यात आलं होत. न्यूजपोर्टलसाठी माझ्यामते वर्डप्रेस हीच सर्वोत्तम कंटेन्ट...

Page 2 of 10 1 2 3 10

माझ्याविषयी

तुषार महेश भांबरे

पत्रकार, ब्लॉगर

नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.