२०२० मधील टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म
अनेकांना स्वतःचा ब्लॉग सुरु करायचा असतो. पण नेमका कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी योग्य आहे हे कळत नसत. ऑनलाईन अनेक विकत ...
अनेकांना स्वतःचा ब्लॉग सुरु करायचा असतो. पण नेमका कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी योग्य आहे हे कळत नसत. ऑनलाईन अनेक विकत ...
गुगल क्रोम हे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे वेब ब्राऊजर आहे. मी स्वतः लॅपटॉप, मोबाईल इतकंच काय स्मार्ट टीव्हीवर देखील ...
गेल्या खूप दिवसांपासून अनेकांचे माझ्या फेसबुक पेजवर मेसेज येत होते कि आम्ही आधी ब्लॉगरवर ब्लॉग तयार केलाय. आता तो आम्हाला ...
तुम्हाला ब्लॉग तयार करायचा आहे का? पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म हे कळत नसेल. ब्लॉग कुठे सुरु करावा? मोफत असणाऱ्या ब्लॉगरवर ...
पत्रकार, ब्लॉगर
नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.