Search Results for: theme

वर्डप्रेसवर थीम कशी इन्स्टॉल करावी?

वर्डप्रेसवर थीम कशी इन्स्टॉल करावी?

वर्डप्रेस जगातील सर्वात जास्त वापरला जाणारा CMS (कंटेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम) आहे. जगभरातील जवळपास ३०% वेबसाईट या वर्डप्रेसवर आहेत. वर्डप्रेस झपाट्याने लोकप्रिय होण्यासाठी अनेक कारण आहेत. त्यातील एक कारण म्हणजे वर्डप्रेससाठी उपलब्ध असणाऱ्या असंख्य थीम्स. आजच्या लेखात आपण वर्डप्रेसवर थीम कशी इन्स्टॉल करावी हे पाहणार आहोत. वर्डप्रेसवर थीम इन्स्टॉल करण्यासाठी ३ पर्याय आहे. १. वर्डप्रेस थीम…

वर्डप्रेसवर गूगल ऍनालिटिक्स (Google Analytics) कसे इन्स्टॉल करावे?

वर्डप्रेसवर गूगल ऍनालिटिक्स (Google Analytics) कसे इन्स्टॉल करावे?

वेबसाईट सुरु केल्यानंतर त्या वेबसाईटवर येणारा ट्राफिक समजून घेण्यासाठी Google Analytics फार महत्त्वाचे आहे. आपल्या वेबसाईटचे किती वाचक आहेत? ते कुठून येत आहेत? त्यांना काय आवडतंय काय नाही आवडत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला गूगल ऍनालिटिक्सच्या मदतीने मिळतात. आजच्या ब्लॉगमध्ये आपण गूगल ऍनालिटिक्स विषयी पुढील माहिती जाणून घेणार आहोत. Google Analytics म्हणजे काय? त्याची आवश्यकता…

वर्डप्रेसमध्ये प्लगिन कसे इन्स्टॉल करावे?

वर्डप्रेसमध्ये प्लगिन कसे इन्स्टॉल करावे?

वर्डप्रेस प्लगिन्सच्या मदतीने वेबसाईटवर नवनवीन फीचर्स वाढवता येतात. वर्डप्रेसवर सध्या हजारो मोफत आणि विकत प्लगिन्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर wordpress.com वापरत असला तर तुम्हला प्लगिन इन्स्टॉल करता येणार नाही. आजच्या ब्लॉगमध्ये आपण wordpress.org वर प्लगिन कसे इन्स्टॉल करावे हे पाहणार आहोत. टॉप १० वर्डप्रेस प्लगिन जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. वर्डप्रेसवर तुम्ही ३ प्रकारे प्लगिन…

टॉप १० वर्डप्रेस ब्लॉग थीम्स

टॉप १० वर्डप्रेस ब्लॉग थीम्स

ज्यांना कोडींग येत नाही अशांसाठी नेटवर लाखो मोफत थीम्स  उपलब्ध आहेत. आजच्या लेखात आपण व्यक्तिगत ब्लॉगसाठी उपयोगात येतील अशा टॉप १० थीम्स पाहणार आहोत.

वर्डप्रेस की ब्लॉगर?

वर्डप्रेस की ब्लॉगर?

तुम्हाला ब्लॉग तयार करायचा आहे का? पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वापरावा हे कळत नसेल. ब्लॉग कुठे सुरु करावा? मोफत असणाऱ्या ब्लॉगरवर कि पैसे लागणाऱ्या वर्डप्रेसवर? हा ब्लॉग वाचल्यावर तुमच्या मनातील सर्व प्रश्न दूर होतील.