व्हाटसअॅपवर कलरफुल फॉन्ट कसे वापरावे?

 

व्हाटसअॅपवर टेक्स्ट फॉर्मेटींग अर्थात अक्षर *बोल्ड* / _इटालिक_ / ~स्ट्राइकथ्रू~ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आता अनेक थर्ड पार्टी अॅप्स याहून पुढे जात आकर्षक व कलरफुल फॉन्ट वापरण्याची सुविधा देत आहेत. या अॅप्सच्या मदतीने अधिक आकर्षक मेसेज पाठवणे शक्य होणार आहेत. थर्ड पार्टी अॅप असल्याने यात मोठ्या प्रमाणावर जाहिराती ओपन होतात. त्यामुळे थोड इर्रिटेटेड होत. गरज नसेल तेव्हा हे अॅप फोर्स क्लोज करणे आवश्यक आहे.

Continue reading व्हाटसअॅपवर कलरफुल फॉन्ट कसे वापरावे?