अशी करा मोबाईलच्या इंटरनेट वापरात बचत

आम्ही तर फक्त व्हाटसअॅप वापरतो तरी आमचा इंटरनेट पॅक लवकर संपतो अशी तक्रार अनेक मित्र माझ्याजवळ करत असतात. ते फक्त व्हाटसअॅप वापरात असल्याचे वर वर दिसत असले तरीही आपण फोन इंटरनेटला कनेक्ट करतो, तेव्हा फोनमधील बरीचशी अॅल्पीकेशन्स आपल्या अपरोक्ष इंटरनेटचा वापर करत असतात. त्यांच्याकडून होत असलेल्या डाटा ट्रान्स्फरमुळे इंटरनेट पॅक लवकर संपत असतो. Continue reading अशी करा मोबाईलच्या इंटरनेट वापरात बचत