नमस्कार मित्रांनो,
अनेकांचे ब्लॉग तयार करून दिल्यानंतर आज स्वतःचा ब्लॉग लिहायला घेतलाय. पण सुरुवात कुठून करावी हा प्रश्न आहे. २०१३ साली शेखर पाटील सरांच्या मदतीने ब्लॉगचा प्रयत्न केला होता. परंतु नियमित लिखाण नसल्याने वर्षभरातच बंद केला होता. यावेळी रेगुलर लिखाण करण्याच्या उद्देशाने पुन्हा एकदा ब्लॉग तयार केलाय. पाहू कितीक जमते. असो, आता या माध्यमातून भेटत राहूच!
-तुषार.