वर्डप्रेस वेबसाईटवर पुश नोटिफिकेशन कसे सुरु करावे?
एका सर्वे नुसार ७०% वाचक तुमच्या वेबसाईटवर पुन्हा येत नाही. यासाठी वाचकांपर्यंत वेबसाईटवरील नवनवीन अपडेट पोचवणे आवश्यक आहे. पुश नोटिफिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगवरील नवीन पोस्टबाबत तुमच्या वाचकांना कळवू शकता. सर्वेनुसार एसएमएस, ई-मेल व सोशल मीडियापेक्षा पुश नोटिफिकेशन अधिक परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. पुश नोटिफिकेशनचा वापर करतांना त्याने वाचक इरिटेड होणार नाही याची काळजी … Read more