प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स
गुगल क्रोम हे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे वेब ब्राऊजर आहे. मी स्वतः लॅपटॉप, मोबाईल इतकंच काय स्मार्ट टीव्हीवर देखील क्रोमच वापरतो. क्रोममध्ये एक्सटेन्शन्स इन्स्टॉल करून तुम्ही क्रोम अधिक प्रभावीपणे वापरू शकता. सध्या लाखो एक्सटेंशन क्रोम वेब स्टोरवर मोफत उपलब्ध आहेत. क्रोम एक्सटेंशन म्हणजे काय? एक्सटेंशन म्हणजे एक छोटा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही … Read more