लेटेस्ट टेक्नॉलॉजी

जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वर्डप्रेस या प्लॅटफॉर्मवर आपले न्यूजपोर्टल बनवा. ABP, लोकसत्ता हे देखील वर्डप्रेस वापरतात.

अनुभवी टीम

आमच्या टीमला गेल्या ९ वर्षांपासून न्यूजपोर्टल बनवण्याचा अनुभव आहे. आजवर आम्ही ३०० पेक्षा जास्त वेबसाईट आणि ऍप्स तयार केले आहेत.

मराठीतून सपोर्ट

आपण मराठी, वेबसाईट मराठी मग सपोर्ट दुसऱ्या भाषेत का? आमची टीम तुम्हाला मराठी भाषेतून सपोर्ट देईल.

आम्ही कोण?

नमस्कार, मी तुषार भांबरे. ५ वर्ष प्रिंट मीडियामध्ये काम केल्यावर सहकाऱ्यांसोबत मिळून टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा देणारी कंपनी सुरु केली. हायपरलोकल कंटेंटची वाढती मागणी लक्षात घेऊन आम्ही बाकी सर्व सेवा बंद करून फक्त मराठी न्यूजपोर्टलवर आमचे लक्ष केंद्रित करून कंटेन्ट ओशन इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड हि कंपनी सुरु केली.

गेल्या ९ वर्षात तालुक्यातील एखाद्या छोट्याशा गावापासून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महासंवाद या पोर्टल पर्यंत जवळपास ३०० पोर्टल्स तयार केले. या काळात आम्ही गुगल न्यूज इनिशिटीव्ह, फेसबुक मीडिया पार्टनरशिप यासारख्या फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये आमचा सहभाग नोंदवला आहे.

तुषार भांबरे

Founder

रजत भोळे

Co-Founder

टीम कंटेन्ट ओशन

Support

Our most appreciated

आम्ही केलेल्या काही वेबसाईट

महासंवाद

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पोर्टल

महास्पोर्ट्स

स्पोर्ट्स विषयी मराठीतील पहिली वेबसाईट

दैनिक बोंबाबोंब

मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठे पोर्टल

९ वर्षात ३०० पेक्षा अधिक समाधानी ग्राहक

पैसे सर्वच कमावतात... आम्हाला माणसं कमवायची आहेत. गेल्या ९ वर्षात आम्ही ३०० पेक्षा अधिक ग्राहकांना आमच्यापरीने सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आमच्याविषयी आमच्यापेक्षा आमचे ग्राहकच तुम्हाला अधिक माहिती देऊ शकता.

50% OFF

बजेट प्लॅन

5,000 10,000
 • न्यूजपोर्टल डेव्हलपमेंट
 • १ वर्षांचा लिमिटेड सपोर्ट
 • गुगल ॲडसेन्स
 • बेसिक सोशल मीडिया सेटअप
 • बेसिक SEO सेटअप
 • प्रिमिअम RankMath
 • प्रिमिअम WP Rocket
 • गुगल न्यूज
 • प्रीमियम ॲडनेटवर्क
60% OFF

प्रीमियम प्लॅन

10,000 25,000
 • न्यूजपोर्टल डेव्हलपमेंट
 • १ वर्षांचा अनलिमिटेड सपोर्ट
 • गुगल ॲडसेन्स
 • बेसिक सोशल मीडिया सेटअप
 • ॲडव्हान्स SEO सेटअप
 • प्रिमिअम RankMath
 • प्रिमिअम WP Rocket
 • गुगल न्यूज
 • प्रीमियम ॲडनेटवर्क