वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

सध्याच्या युगात लोकांना व्यक्त होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात सोशल मीडिया खालोखाल ब्लॉगिंग हे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम आहे. या आधीच्या लेखात आपण ब्लॉगर वर्डप्रेस की ब्लॉगर? याविषयी सविस्तर माहिती घेतली आहेच. ब्लॉगरपेक्षा मला स्वत:ला वर्डप्रेस जास्त उजवे वाटत असल्याने मी जास्तीत जास्त त्यावरच लिहणार आहे. या लेखात wordpress.org वर ब्लॉग कसा तयार करावा याविषयी माहिती घेणार आहोत.

Continue reading वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?