Thursday, October 22, 2020

Tag: वर्डप्रेस

how-to-install-google-analytics-in-wordpress-in-marathi

वर्डप्रेसवर गूगल ऍनालिटिक्स (Google Analytics) कसे इन्स्टॉल करावे?

वेबसाईट सुरु केल्यानंतर त्या वेबसाईटवर येणारा ट्राफिक समजून घेण्यासाठी Google Analytics फार महत्त्वाचे आहे. आपल्या वेबसाईटचे किती वाचक आहेत? ते ...

how-to-install-wordpress-on-localhost-mamp-in-marathi

लोकलहोस्टवर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?

नवीन थीम्स, प्लगिन आणि प्रोजेक्ट टेस्ट करण्यासाठी लोकलहोस्ट फार उपयोगी पडते. तुम्हाला वर्डप्रेस शिकण्यासाठी देखील लोकलहोस्ट उपयोगी ठरते. लोकलहोस्टवर वर्डप्रेस ...

how-to-install-wordpress-plugin-marathi

वर्डप्रेसमध्ये प्लगिन कसे इन्स्टॉल करावे?

वर्डप्रेस प्लगिन्सच्या मदतीने वेबसाईटवर नवनवीन फीचर्स वाढवता येतात. वर्डप्रेसवर सध्या हजारो मोफत आणि विकत प्लगिन्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर wordpress.com ...

top-10-useful-wordpress-plugins-list-in-marathi

वापरायला हवेच असे १० वर्डप्रेस प्लगिन्स

वर्डप्रेससाठी लाखो प्लगिन्स आणि थीम्स उपलब्ध असल्यामुळेच वर्डप्रेस इतकं झपाट्याने लोकप्रिय होत आहे.  या प्लगिन्सच्या मदतीने आपल्याला वेबसाईट अधिक पॉवरफुल करता येते. ...

Page 4 of 5 1 3 4 5

माझ्याविषयी

तुषार महेश भांबरे

पत्रकार, ब्लॉगर

नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.