must-have-chrome-extensions-for-bloggers-marathi

प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

गुगल क्रोम हे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे वेब ब्राऊजर आहे. मी स्वतः लॅपटॉप, मोबाईल इतकंच काय स्मार्ट टीव्हीवर देखील क्रोमच वापरतो. क्रोममध्ये एक्सटेन्शन्स इन्स्टॉल करून तुम्ही क्रोम अधिक प्रभावीपणे वापरू शकता. सध्या लाखो एक्सटेंशन क्रोम वेब स्टोरवर मोफत उपलब्ध …

प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स Read More »