DigitalOcean VPS वापरून ५ मिनिटात तयार करा वर्डप्रेस वेबसाईट

install-wordpress-on-digitalocean-vps-marathi

DigitalOcean Review in Marathi नमस्कार मित्रांनो,मी स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून DigitalOcean चे VPS वापरात आहे. माझ्या मते मार्केटमधील इतर होस्टिंग कंपनींपेक्षा DigitalOcean स्वस्त आणि अधिक विश्वासार्ह आहे. परंतु यासोबत cPanel येत नसल्यामुळे अनेकांना DigitalOcean वापरतांना अडचण येते. खास त्यांच्यासाठी आज आपण फक्त ५ मिनिटात DigitalOcean VPS वर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे हे जाऊन घेऊ. DigitalOcean … Read more

स्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर

hostinger-wordpress-hosting-review-marathi

Hostinger Hosting Review in Marathi सध्या लॉकडाऊनमुळे अनेक जण ब्लॉगिंगकडे वाळताय. मराठीत गुगल ऍडसेन्स सुरु झाल्यापासून लाखो कमावण्याचे स्वप्न अनेक जण पाहताय. 😝 पण करोडपती होण्यासाठी हवा ब्लॉग… आणि वर्डप्रेस ब्लॉग सुरू करण्यासाठी हवे डोमेन/होस्टिंग… पण हे करत असतांना सर्वांना खर्च कमी हवा असतो. तर मग आज आपण वर्डप्रेस ब्लॉगसाठी स्वस्त आणि मस्त होस्टिंग कोणती … Read more

Namecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?

how-to-install-wordpress-on-Namecheap-EasyWP-hosting

वर्डप्रेस ब्लॉग सुरु करण्यासाठी सर्वप्रथम डोमेन आणि होस्टिंगची आवश्यकता असते. वर्डप्रेस ब्लॉग तयार करतांना होस्टिंगची निवड सर्वाधिक महत्त्वाची ठरते. याआधीच्या ब्लॉगमध्ये आपण cPanel द्वारे वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे हे जाणून घेतले होते. परंतु अनेक वर्डप्रेस होस्टिंग कंपन्या cPanel न देता त्याचा स्वतःचा डॅशबोर्ड देतात. यामुळे नवीन युजर्स गोंधळतात. यासाठीच काही प्रसिद्ध होस्टिंग कंपन्यांच्या होस्टींगवर वर्डप्रेस … Read more

गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे?

google-adsense-marathi-website

नुकतेच गुगलने मराठी वेबसाईटसाठी देखील ऍडसेन्सची परवानगी देणे सुरु केले आहे. यामुळे मराठी ब्लॉगर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण गुगल ऍडसेन्स हा ब्लॉगर्स आणि पब्लिशर्ससाठी एक हक्काचा इन्कम सोर्स आहे. गुगल ऍडसेन्सला अनेक पर्याय उपलब्ध असले तरी त्याच्याइतके चांगले पैसे दुसऱ्या पर्यायातून मिळत नाही. काही ब्लॉगर्स असेही आहेत कि ते ऍडसेन्सच्या माध्यमातून महिन्याला लाखो कमवितात. ऍडसेन्सच्या … Read more

वर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा?

wpforms-how-to-create-contact-from-in-wordpress-marathi-tutorial

तुम्हाला तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाईटवर कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करायचा आहे का? प्रत्येक वेबसाईटवर कॉन्टॅक्ट फॉर्म असणे आवश्यक आहे. जर तुम्ही वर्डप्रेसचा वापर करत असाल तर तुम्ही सहजपणे कॉन्टॅक्ट फॉर्म वेबसाईटवर जोडू शकता. आजच्या ब्लॉगमध्ये आपण वर्डप्रेस वेबसाईटवर कोणत्याही प्रकारची कोडिंग न करता WPForms हे प्लगिन वापरून कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करावा हे जाणून घेऊ. वेबसाईटवर … Read more

अखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु

google-adsense-now-for-marathi

बहुप्रतीक्षित गुगल ऍडसेन्स आता मराठीसाठी (Google Adsense for Marathi Websites) देखील सुरु झाले आहे. मराठी डिजीटल प्रकाशक (Marathi Publishers) गेल्या अनेक वर्षांपासून गुगल ऍडसेन्स मराठी वेबसाईटसाठी सुरू होण्याची वाट पाहत होते. सध्या गुगल, फेसबुक यासारख्या कंपन्यांनी स्थानिक भारतीय भाषांवर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात पुण्यात सर्च कॉन्फरन्स झाली होती. त्यावेळीच लवकरच मराठी … Read more