वर्डप्रेस

वर्डप्रेस हा जगात सर्वाधिक वापरला जाणारा CMS आहे. जवळपास ३०% वेबसाईट्स या वर्डप्रेसवर आहेत. या ब्लॉगवर तुम्हाला वर्डप्रेस विषयी मराठीतून मार्गदर्शन करणारे लेख वाचायला मिळतील. ज्यात वर्डप्रेस प्लगिन्स, थीम्स यासह इतर वर्डप्रेस निगडित नवनवीन अपडेट्स असतील.

टॉप १० वर्डप्रेस ब्लॉग थीम्स | Top 10 WordPress Themes For Blog

टॉप १० वर्डप्रेस ब्लॉग थीम्स

ज्यांना कोडींग येत नाही अशांसाठी नेटवर लाखो मोफत थीम्स  उपलब्ध आहेत. आजच्या लेखात आपण व्यक्तिगत ब्लॉगसाठी उपयोगात येतील अशा टॉप १० थीम्स पाहणार आहोत.

वर्डप्रेस की ब्लॉगर?

तुम्हाला ब्लॉग तयार करायचा आहे का? पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म हे कळत नसेल. ब्लॉग कुठे सुरु करावा? मोफत असणाऱ्या ब्लॉगरवर कि पैसे लागणाऱ्या वर्डप्रेसवर? हा ब्लॉग वाचल्यावर तुमच्या मनातील सर्व प्रश्न दूर होतील. मी याआधी टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म या …

वर्डप्रेस की ब्लॉगर? Read More »