Saturday, May 8, 2021
Tushar Bhambare

Tushar Bhambare

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

learn-wordpress-online

वर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत

ब्लॉगिंग करण्यासाठी केवळ ब्लॉग लिहता येऊन उपयोग होत नसतो. यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विषयी कामापूर्ती का असेना माहिती असावी...

must-have-chrome-extensions-for-bloggers-marathi

प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

गुगल क्रोम हे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे वेब ब्राऊजर आहे. मी स्वतः लॅपटॉप, मोबाईल इतकंच काय स्मार्ट टीव्हीवर देखील...

how-to-install-wordpress-in-cpanel-marathi-tutorial

cPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?

ब्लॉग सुरु करण्यासाठी वर्डप्रेस हा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. याआधीच्या ब्लॉग्समध्ये मी ब्लॉगर आणि वर्डप्रेसमध्ये फरक काय? तसेच...

Page 3 of 10 1 2 3 4 10

माझ्याविषयी

तुषार महेश भांबरे

पत्रकार, ब्लॉगर

नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.